Bronze for India in Chess: Savithashri Baskar ने FIDE World Rapid Championships मध्ये जिंकलं कांस्य पदक

FIDE World Rapid Championships मध्ये Savithashri B ने कांस्य पदकाची कमाई केली आहे

Savithashri B । Twitter

FIDE World Rapid Championships मध्ये Savithashri B ने कांस्य पदकाची कमाई केली आहे. दरम्यान या चॅम्पियनशीप मध्ये पदकाची कामगिरी करणारी Savitha ही तिसरी भारतीय आणि दुसरी महिला ठरली आहे. पंधरा वर्षीय Savithashri Baskar  हिने बुधवारी  Almaty, Kazakhstan येथे फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपच्या महिलांच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. चीनच्या टॅन झोंगीने प्लेऑफमध्ये सदुआकासोवाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif