Sagar Dhankar Murder Case: कुस्तीपटू Sushil Kumar रेल्वे सेवेतून निलंबीत, सागर धनकर हत्या प्रकरण भोवले

कुस्तीपटू सागर धनकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या सुशील कुमारला पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेने नोकरीवरून निलंबित केले आहे. उत्तर रेल्वे सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले की, “सुशील कुमार विरोधात फौजदारी गुन्ह्यांचा तपास सुरू असल्यामुळे त्यांना नोकरीवरून निलंबित केले आहे.”

सुशील कुमार (Photo Credits: Instagram)

कुस्तीपटू सागर धनकर (Sagar Dhankar) यांच्या हत्येप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या सुशील कुमारला (Sushil Kumar) पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेने नोकरीवरून निलंबित केले आहे. उत्तर रेल्वे (Northern Railray) सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले की, “सुशील कुमार विरोधात फौजदारी गुन्ह्यांचा तपास सुरू असल्यामुळे त्यांना नोकरीवरून निलंबित केले आहे.”

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement