Russia-Ukraine War: ब्रिटनने Chelsea फुटबॉल क्लबचे रशियन मालक Roman Abramovich यांची मालमत्ता जप्त केली, क्लबच्या विक्री वरही लावला ब्रेक

युक्रेनवरील रशियन आक्रमणानंतर ब्रिटीश सरकारने गुरुवारी सांगितले की प्रीमियर लीग क्लब चेल्सी क्लब, रशियन मालक रोमन अब्रामोविचवर लादलेल्या निर्बंधांना न जुमानता स्पर्धा सुरू ठेवू शकतो. ब्रिटनने चेल्सीचे अब्जाधीश मालक रोमन अब्रामोविच यांच्यासह आणखी श्रीमंत रशियन लोकांवर प्रवास बंदी लादली आणि मालमत्ता जप्त केली आहे. याशिवाय क्लबची विक्री देखील थांबवण्यात आलिया आहे.

रोमन अब्रामोविच (Photo Credit: Instagram)

Russia-Ukraine War: ब्रिटीश (Britain) सरकारने गुरुवारी चेल्सी (Chelsea) फुटबॉल क्लबचे मालक अब्जाधीश रोमन अब्रामोविचसह (Roman Abramovich) आणखी श्रीमंत रशियन  (Russian) लोकांवर निर्बंध लादले. त्यांच्यावर युनायटेड किंगडमचा (United Kingdom) दौरा करण्यात यूके व्यक्ती व व्यवसायांशी व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now