Republic Day 2022: टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन सुभेदार Neeraj Chopra याला परम वशिष्ठ सेवा पदक जाहीर, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ऑलिम्पियन नीरज चोप्रा याला परम वशिष्ठ सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने 384 जणांना शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला ऑलिम्पियन नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याला परम वशिष्ठ सेवा पदकाने (Param Vishisht Seva Medal) सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिम्पिकमध्ये (Olympics) भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने 384 जणांना शौर्य पुरस्कार (Gallantry Awards) देण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या घोषणेनुसार 12 शौर्य चक्र आणि 29 परम सेवा विशिष्ट सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे. 13 युद्ध सेवा पदके आणि 122 विशिष्ट सेवा पदकेही जाहीर करण्यात आली आहेत. एकूण 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement