FTX Crypto Cup 2022: भारताच्या रमेशबाबू प्रग्नानंधाकडून 5 वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन असलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव
भारताच्या रमेशबाबू प्रग्नानंधाकडून 5 वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन मॅग्नस कार्लसनचा पराभव करण्यात आला आहे.
FTX क्रिप्टो कपच्या (FTX Crypto Cup) सध्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धा सुरु आहेत. भारताच्या रमेशबाबू प्रग्नानंधाने (Rameshbabu Praggnanandhaa) मॅग्नस कार्लसनचा (Magnus Carlsen ) पराभव केला आहे. मॅग्नस कार्लसन यापूर्वी 5 वेळा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन (International Chess Champion) राहिलेला आहे. तरी रमेशबाबूने मॅग्नस कार्लसनचा पराभव करणे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)