ब्राझील मध्ये यूथ फूटबॉल सामन्यामध्ये पोलिस ऑफिसरने तरूण गोलकीपर वर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे. क्लोझ व्ह्यू मध्ये हा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. गोलकीपर कडून काहीही विशेष घडल्याचं दिसत नाही पण अशा परिस्थितीतही पोलिस ऑफिसरने पायाजवळ गोळी झाडल्याचं दिसत आहे. पोलिस ऑफिसर सोबत तो हुज्जत घालताना दिसत आहे.
ब्राझील मधील व्हिडीओ
This close up video of the police officer shooting the youth goalkeeper in the leg is particularly disturbing pic.twitter.com/Z3Gm1KYtq4 https://t.co/JlE2oRGkMO
— Football Report (@FootballReprt) July 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)