Paralympics 2020 मध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पियन खेळाडूंचा केला पाहुणचार, साधला संवाद (See Photos)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, 9 सप्टेंबर भारतीय पॅरालिम्पिक दलाचा पाहुणचार केला. पंतप्रधान मोदी भारतीय पॅरालिम्पियनना भेटले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदींकडून पॅरालिम्पियन्सचा पाहुणचार (Photo Credit: Twitter)

भारतीय पॅरालिम्पियन्सनी (India Paralympians) पॅरालिम्पिक (Paralympics) 2020 मध्ये एक ऐतिहासिक प्रदर्शन केले - जिथे संघाने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यसह 19 पदके जिंकली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवार, 9 सप्टेंबर भारतीय पॅरालिम्पिक दलाचा (India Paralympic Contingent) पाहुणचार केला.

आकाशवाणी

भारतीय पॅरालिम्पिक विजेत्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)