Paralympics 2020 मध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पियन खेळाडूंचा केला पाहुणचार, साधला संवाद (See Photos)

भारतीय पॅरालिम्पियन्सनी पॅरालिम्पिक 2020 मध्ये एक ऐतिहासिक प्रदर्शन केले - जिथे संघाने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यसह 19 पदके जिंकली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, 9 सप्टेंबर भारतीय पॅरालिम्पिक दलाचा पाहुणचार केला. पंतप्रधान मोदी भारतीय पॅरालिम्पियनना भेटले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

Paralympics 2020 मध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पियन खेळाडूंचा केला पाहुणचार, साधला संवाद (See Photos)
पंतप्रधान मोदींकडून पॅरालिम्पियन्सचा पाहुणचार (Photo Credit: Twitter)

भारतीय पॅरालिम्पियन्सनी (India Paralympians) पॅरालिम्पिक (Paralympics) 2020 मध्ये एक ऐतिहासिक प्रदर्शन केले - जिथे संघाने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यसह 19 पदके जिंकली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवार, 9 सप्टेंबर भारतीय पॅरालिम्पिक दलाचा (India Paralympic Contingent) पाहुणचार केला.

आकाशवाणी

भारतीय पॅरालिम्पिक विजेत्यांशी पंतप्रधान मोदींचा संवाद

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 09, 2021 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).