Pele Dies at 82: पेलेच्या निधनाने फुटबॉल जगात शोक, मेस्सीपासून रोनाल्डोपर्यंत सर्वांनी शोक केला व्यक्त
Pele Dies at 82: अनेक पिढ्यांवर अमिट छाप सोडणारे खेळाडू दुर्मिळ आहेत आणि फुटबॉल विझार्ड पेले त्यापैकी एक होते. पेले यांच्या निधनाने फुटबॉल विश्वातील एका युगाचा अंत झाला आहे. वयाच्या 82 व्या वर्षी पेले यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. अनेक आजारांमुळे ते गेल्या महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण फुटबॉल जगत शोकाकुल झाले होते. सध्याचा स्टार लिओनेल मेस्सी ते ख्रिस्तियानो रोनाल्डोपर्यंत सर्वांनी पेलेच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement