Paris Olympics 2024 Indian Hockey Team: हॉकीमध्ये भारताचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले; जर्मनीचा अंतिम सामन्यात प्रवेश
आता भारतीय संघ कांस्य पदकासाठीचा सामना खेळणार आहे. भारतीय संघ 8 ऑगस्टला हा कांस्यपदकासाठीचा सामना खेळणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. भारत वि जर्मनीच्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील हॉकीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात देखील भारतीय संघाने चांगली कामगुरी केली पंरतू त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने गोल करत ३-२ अशी आघाडी मिळवली. भारतीय संघाने अखेरच्या सेकंदापर्यंत चांगली झुंज दिली पण अपयशी ठरले. आता भारतीय संघ कांस्य पदकासाठीचा सामना खेळणार आहे. भारतीय संघ 8 ऑगस्टला हा कांस्यपदकासाठीचा सामना खेळणार आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement