Olympic Games Paris 2024: 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये Manu Bhaker, Sarabjot Singh यांनी पटकावलं कांस्य पदक; PM Narendra Modi यांच्याकडून कौतुकाची थाप

मनूने women’s 10m air pistol मध्ये कांस्य मिळवले आहे. तर सरबजीतचं हे पहिलेच पदक आहे.

Olympic Games Paris 2024: 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये Manu Bhaker, Sarabjot Singh यांनी पटकावलं कांस्य पदक; PM Narendra Modi यांच्याकडून कौतुकाची थाप
Manu Bhaker, Sarabjot Singh | X

Manu Bhaker, Sarabjot Singh या जोडगोळीने 10 मीटर Air Pistol Mixed Team मध्ये कांस्य (Bronze) पदक पटकावले आहे. त्यांनी साऊथ कोरियाच्या स्पर्धकांचा 16-10 ने पराभव केला आहे. यापूर्वी मनूने Women’s 10m Air Pistol मध्ये कांस्य मिळवले आहे. तर सरबजीतचं हे पहिलेच पदक आहे. दरम्यान  मनू आणि सरबज्योत सिंग यांच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील X  वर पोस्ट करत कौतुकाची थाप दिली आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.  Manu Bhaker Wins Bronze: कोण आहे मनू भाकर? जाणून घ्या, पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक गमावण्यापासून ते पॅरिसमध्ये कास्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास.

पहा नरेंद्र मोदी यांची पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2024 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).