सिडनी क्रिकेट मैदानावर आज ICC T20 विश्वचषक 2022 चा रंगतदार सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. पाकिस्तान प्रथम फलंदाजी करत असून त्यांची सुरुवात खूपच खराब झाली आहे. सलामीवीर रिझावान आणि हरिस यांच्यानंतर कर्णधार बाबर आझमही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
व्हिडिओ
View this post on Instagram
व्हिडिओ
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)