Olympic Games Paris 2024: Manu Bhaker चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हॅटट्रिकचं स्वप्न भंगलं, 25 मीटर नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान!

25m pistol women's final मध्ये आज मनू भाकर ला चौथं स्थान मिळाल्याने पदकाने तिला हुलकावणी दिली आहे.

Olympic Games Paris 2024: Manu Bhaker चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हॅटट्रिकचं स्वप्न भंगलं, 25 मीटर नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान!
मनू भाकर | X

Manu Bhaker चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हॅटट्रिकचं स्वप्न भंगलं आहे. आज (3 ऑगस्ट) 25 मीटर नेमबाजीत तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.  " नेहमीच पुढील संधी असते, माझ्याकडून यंदा मी सर्वोत्तम प्रयत्न केला आहे" अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. आता 2028 मध्ये लॉस अ‍ॅंजेलिस मध्ये     ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. दरम्यान यापूर्वी मनू भाकर ने दोन कांस्य पदकांची कमाई यंदाच्या ऑलिम्पिक मध्ये केली आहे. Manu Bhaker Wins Bronze: कोण आहे मनू भाकर? जाणून घ्या, पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक गमावण्यापासून ते पॅरिसमध्ये कास्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2024 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).