Junior Men's Hockey WC 2021: ओडिशा करणार जुनिअर पुरुष हॉकी वर्ल्ड कपचे आयोजन, ‘या’ स्टेडियममध्ये खेळले जाणार सर्व सामने; जाणून घ्या संपूर्ण Schedule

भुवनेश्वर येथे 2021 जुनिअर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार असल्याची गुरुवारी घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर भारत, पाकिस्तान, कोरिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, बेल्जियम, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, USAसह एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे प्रमुख नरिंदर बत्रा व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Photo Credit: PTI)

भुवनेश्वर (Bhubaneswar) येथे 2021 जुनिअर पुरुष हॉकी विश्वचषक (Jr Hockey World Cup) स्पर्धेचे आयोजन होणार असल्याची गुरुवारी घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now