Novak Djokovic Win Olympic Gold Medal: नोवाक जोकोविचची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी; कार्लोस अल्काराझला नमवले

यापुर्वी 2008 च्या बीजिंग ऑलम्पिकमध्ये जोकोविचने कास्यपदक पटकावले होते.

टेनिसमधील महान खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic)पॅरिस ऑलिम्पिकच्या (Paris Olympic 2024) अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याचा 7-6 (7/3), 7-6 (7-2) अशा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. नोव्हाक जोकोविचचे हे पहिले ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक आहे. यापुर्वी 2008 च्या बीजिंग ऑलम्पिकमध्ये जोकोविचने कास्यपदक पटकावले होते.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)