Neeraj Chopra Wins Gold Medal: मिल्खा सिंह यांची शेवटची इच्छा पूर्ण झाली! नीरज चोप्राने ऑलिम्पिक गोल्ड ‘फ्लाईंग शीख’ला केले समर्पित
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिग्गज धावपटू, ‘फ्लाईंग शीख’ म्हणून प्रसिद्ध मिल्खा सिंह यांचे स्वप्न साकार केले आहे. शनिवारी झालेल्या भालाफेकच्या अंतिम सामन्यात नीरजने 87.58 मीटर फेक करून सुवर्णपदकावर कब्जा केला. नीरज चोप्राने स्वर्गीय मिल्खा सिंह यांना सुवर्णपदक समर्पित केले आहे.
Neeraj Chopra Wins Gold Medal: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदक जिंकून दिग्गज धावपटू, ‘फ्लाईंग शीख’ म्हणून प्रसिद्ध मिल्खा सिंह (Milkha Singh) यांचे स्वप्न साकार केले आहे. शनिवारी झालेल्या भालाफेकच्या अंतिम सामन्यात ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. नीरज चोप्राने स्वर्गीय मिल्खा सिंह यांना सुवर्णपदक समर्पित केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement