Neeraj Chopra Wins Gold Medal: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सुवर्णपदक जिंकून दिग्गज धावपटू, ‘फ्लाईंग शीख’ म्हणून प्रसिद्ध मिल्खा सिंह (Milkha Singh) यांचे स्वप्न साकार केले आहे. शनिवारी झालेल्या भालाफेकच्या अंतिम सामन्यात ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. नीरज चोप्राने स्वर्गीय मिल्खा सिंह यांना सुवर्णपदक समर्पित केले आहे.
Milkha Singh ji, aapki last wish poori ho gayi hai!!! 😃
“Ye medal mein Milkha Singh Ji ko dedicate karta hu”- Neeraj Chopra
The Flying Sikh would be extremely happy and staisfied today... Thank You Neeraj Chopra, this moment will be cherished forever!!! 💙🇮🇳 pic.twitter.com/99S74o1Jm3
— Fit India Movement (@FitIndiaOff) August 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)