World Athletics Championships: ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा 28 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार

कुण 28 भारतीय खेळाडू या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेणार आहे.

Neeraj Chopra (Ohoto Credit - Twitter)

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपची 19 ऑगस्टपासून हंगेरीची राजधानी बुडापेस्ट याठिकाणी सुरु होणार आहे. यावेळी ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. एकुण 28 भारतीय खेळाडू या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement