Neeraj Chopra Sets New National Record: फिनलंडमध्ये सुरू असलेल्या Paavo Nurmi Games मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राचा नवा विक्रम (Watch video)
Paavo Nurmi Games मध्ये त्याने 89.30 मीटर अंतरावर भाला फेकत रौप्य पदक मिळवले आहे.
ऑलंपिक स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी करणार्या नीरज चोप्राने फिनलंडमध्ये सुरू असलेल्या Paavo Nurmi Games मध्ये स्वतःचाच विक्रम मोडून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याने 89.30 मीटर अंतरावर भाला फेकत रौप्य पदक मिळवले आहे.
भालाफेकपटू @Neeraj_chopra1 नं फिनलंडमध्ये सुरू असलेल्या #PaavoNurmiGames मध्ये स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. याआधीचा त्याचा विक्रम ८८ पूर्णांक ०७ शतांश मीटरचा होता. यावेळी नीरजने ८९ पूर्णांक ३० मीटर अंतरावर भाला फेकला. या स्पर्धेतलं रौप्यपदकही त्याने पटकावलं. pic.twitter.com/WL4MQdu9Hr
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) June 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2022 10:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

