National Games 2022: महाराष्ट्राच्या महिला, पुरुष खोखो संघाची दमदार कामगिरी, 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खोखोमध्ये सुवर्ण पदक

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खोखोमध्ये महाराष्ट्राला दुहेरी सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी या स्पर्धेत सुवर्णविजेती कामगिरी केली आहे. महिला संघाने अंतिम फेरीत ओडिशावर18-16 असा विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या बाजूला, पुरुषांच्या खो खो फायनलमध्ये महाराष्ट्राने चार गुणांनी विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले.

National Games 2022

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now