National Games 2022: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात जिंकले सुवर्णपदक

सध्या गुजरातमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 650 खेळाडू सहभागी झाले आहेत.

National Games 2022: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात जिंकले सुवर्णपदक
ऋतिका श्रीराम

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीरामने आज महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकले. याआधी नवी दिल्ली येथे 2010 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तिला मिळाला आहे. सध्या गुजरातमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील 650 खेळाडू सहभागी झाले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2022 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).