Morocco Beat Portugal: मोरक्कोची पोर्तुगलवर मात, फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन संघ

मोरोक्कोने पोर्तुगालवर १-०  ने विजय मिळवला असुन फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे.

फुटबॉल विश्वचषकातील आजचा मोरक्को विरुध्द पोर्तुगाल हा ऐतिहासिक सामना ठरला. मोरोक्कोने पोर्तुगालवर १-०  ने विजय मिळवला असुन फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. मोरक्को संघासाठी ही मोठी आनंदाची बातमी असुन मोरक्कोचे फॅन्स मोठ्या उत्साहात या विजय साजरा करीत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement