Milkha Singh Passed Away: 'दिग्गज खेळाडू हरपला' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिल्खा सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त

'दिग्गज खेळाडू हरपला' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खा सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Milkha Singh Passed Away: 'दिग्गज खेळाडू हरपला' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिल्खा सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त
PM Narendra Modi & Milkha Singh (Photo Credits: Twitter)

'दिग्गज खेळाडू हरपला' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिल्खा सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत त्यांनी कुटुंबिय आणि चाहत्यांचे सांत्वन केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2021 08:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).