पॅरिस ऑलिंपिक मध्ये पदक विजेते मनु भाकर- नीरज चोपड़ा यांचा एकामेकांशी संवादाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. यापूर्वी मनु च्या आईने देखील पॅरिस मध्ये त्याच्या संवाद साधल्याचं समोर आलं होतं. दरम्यान काल 11 ऑगस्ट दिवशी पॅरिसचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी मनुने टीम इंडियाचं नेतृत्त्व देखील केलं होतं. ती फ्लॅफ बेअरर होती. Manu Bhaker यांच्या आईचे Neeraj Chopra सोबत हृदयस्पर्शी संभाषण, व्हिडीओ व्हायरल.
मनु भाकर- नीरज चोपड़ा
Neeraj Chopra and Manu Bhakar talking to each other. 🌟pic.twitter.com/ghL9iSB2hz
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)