Manu Bhaker Qualifies for Final: मनू भाकरने सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या, महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचली

अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. याआधी मनू भाकरने 0 मीटर एअर पिस्तूल महिला आणि 10 मीटर मिश्र पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.

Manu Bhaker Qualifies for Final: मनू भाकरने सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या, महिलांच्या 25 मीटर पिस्तुलच्या अंतिम फेरीत पोहोचली

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. अशाप्रकारे मनू भाकरला पदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. आता या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या होणार आहे. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. याआधी मनू भाकरने 0 मीटर एअर पिस्तूल महिला आणि 10 मीटर मिश्र पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याचबरोबर आता भारताला मनू भाकरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement