All India Football Federation च्या कार्यकारिणी सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती यांची निवड

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारिणी सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती यांची निवड करण्यात आली आहे.

मालोजीराजे छत्रपती (Maloji Raje Chhtrapati) गेली दहा वर्षांपासून वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या (West India Football Association) उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. आता ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (All India Football Federation) कार्यकारिणी सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती यांची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूरला (Kolhapur) पहिल्यांदाचं हा बहूमान मिळालेला आहे. तरी कोल्हापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी (Maharashtra) ही आनंदाची बातमी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement