क्रिकेटपटू MS Dhoni टेनिसचाही चाहता; Carlos Alcaraz विरूद्ध Alexander Zverev च्या सामन्यात प्रेक्षक म्हणून हजेरी

Carlos Alcaraz विरूद्ध Alexander Zverev च्या सामन्यात धोनी प्रेक्षकांमध्ये बसला होता.

MS Dhoni | Twitter

क्रिकेट जगतामध्ये आपली दखल घ्यायला भाग पाडणार्‍या क्रिकेटपटू एम एस धोनीचा टेनिस कडेही ओढा आहे. नुकताच तो  Carlos Alcaraz विरूद्ध Alexander Zverev च्या सामन्यात प्रेक्षक म्हणून दिसला. यूएस ओपन स्पर्धेमध्ये हे दोघं सेमी फायनल मॅच मध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now