Maharashtra Kesari Kusti Final 2022 Live Steaming: पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल बनकर यांच्यातील महाराष्ट्र केसरी राज्य कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग असे पहा
Maharashtra Kesari Final 2022 Live Steaming: महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022 ची अंतिम फेरी आज सातारा येथील छत्रपती शाहू महाराज मैदानावर होणार आहे. यंदाची महाराष्ट्र केसरीची 64 वी आवृत्ती असून आज, 9 एप्रिल 2022 रोजी पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत होईल. महाराष्ट्र केसरी कुस्ती फायनल 2022 चे लाईव्ह स्ट्रीमिंग बाबतचा सर्व तपशील खालीलप्रमाणे आहे.
- Read in
- मराठी
Maharashtra Kesari Final 2022 Live Steaming: महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari Kusti) 2022 ची अंतिम फेरी आज सातारा (Satara) येथील छत्रपती शाहू महाराज मैदानावर होणार आहे. यंदाची महाराष्ट्र केसरीची 64 वी आवृत्ती आहे. महाराष्ट्र केसरीची (Maharashtra Kesari) पहिली आवृत्ती 1961 मध्ये झाली. स्पर्धा 5 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आणि अंतिम सामना आज, 9 एप्रिल 2022 रोजी पृथ्वीराज पाटील विरुद्ध विशाल बनकर यांच्यात होईल. महाराष्ट्र केसरी कुस्ती फायनल 2022 चे लाईव्ह स्ट्रीमिंग बाबतचा सर्व तपशील खालीलप्रमाणे आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2022 06:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

