Maharashtra Kesari Kusti 2023 Day 4 Live Streaming: 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' सामन्यांचे इथे पहा लाईव्ह प्रक्षेपण (Watch Video)

10 ते 14 जानेवारी दरम्यान यंदा पुण्यात आयोजित 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेचा चौथा दिवस आहे.

Maharashtra Kesari Kusti 2023| PC: Twitter

10  ते 14 जानेवारी दरम्यान यंदा पुण्यात आयोजित 'महाराष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेचा चौथा दिवस आहे. या स्पर्धेचं आयोजन कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, वनाज कंपनी जवळ कोथरूड मध्ये करण्यात आलं आहे. स्पर्धा जशी अंतिम टप्प्याजवळ येत चालली आहे तशी आता यंदा चांदीची गदा कोण उंचावणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

पहा थेट प्रक्षेपण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now