Maharashtra Kesari 2022 Winner: कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी, थरारक सामन्यात 5-4 अशी मारली बाजी
Maharashtra Kesari 2022 Result: कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी 2022 विजयी बनला आहे. तब्बल दोन दशकानंतर महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरकडे परत आली आहे. अंतिम लढतीत पृथ्वीराज याने विशाल बनकर याला पराभवाची धूळ चारली.
Maharashtra Kesari 2022 Result: दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra Kesari Competition) पार पडली असून कोल्हापूरच्या कोल्हापूरचा (Kolhapur) पैलवान पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) यंदाचा महाराष्ट्र केसरी 2022 विजयी बनला आहे. तब्बल दोन दशकानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची (Mahatrashtra Kesar Mace) गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अंतिम लढतीत पृथ्वीराज याने विशाल बनकर याला पराभवाची धूळ चारली.
शाब्बास रे पट्ट्या.....
21 वर्षांनंतर महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात..... युवा मल्ल पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीचा मानकरी....#महाराष्ट्रकेसरी pic.twitter.com/GoBG2jU6Qk
— Raju Jaywantrao Awale (@raju_baba_awale) April 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2022 07:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

