Indian Football Team: बहारीन, बेलारूसविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी 25 सदस्यीय महाराष्ट्राच्या अनिकेत जाधव याची भारतीय फुटबॉल संघात निवड
Indian Football Team: भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाने 25 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे जो घरच्या संघ आणि बेलारूस विरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी बहरीन साठी रवाना होणार आहे. ब्लू टायगर्स 23 मार्च रोजी यजमान बहरीन आणि 26 मार्च रोजी बेलारूसशी भिडतील. महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधवची भारतीय संघात निवड करण्यात आली.
Indian Football Team: भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाने 25 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे जो घरच्या संघ आणि बेलारूस विरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी बहरीन साठी रवाना होणार आहे. ब्लू टायगर्स 23 मार्च रोजी यजमान बहरीन आणि 26 मार्च रोजी बेलारूसशी भिडतील. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरू होणार आहेत. यासाठी संपूर्ण संघ सोमवारी बहरीनला रवाना होण्याची शक्यता आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)