Madrid Open 2022 Final: स्पेनच्या Carlos Alcaraz ने इतिहास रचला, Alexander Zverev ला सरळ सेटमध्ये पराभूत करून बनला सर्वात तरुण माद्रिद ओपन चॅम्पियन
स्पेनचा 19 वर्षीय नवा टेनिस स्टार कार्लोस अल्कारेज इतिहास घडवला आणि माद्रिद ओपनचे विजेतेपद पटकावून यावर्षीचे दुसरे ATP मास्टर्स 1000 विजेतेपद पटकावले. त्याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील अलेक्झांडर झ्वेरेव्हचा 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यापूर्वी कार्लोसने नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांना अनुक्रमे उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पराभवाची धूळ चारली होती.
स्पेनचा युवा टेनिस स्टार कार्लोस अल्काराजने (Carlos Alcaraz) माद्रिद ओपनचे (Madrid Open) विजेतेपद जिंकून या वर्षी त्याचे दुसरे एटीपी मास्टर्स (ATP Masters) 1000 विजेतेपद जिंकले आहे. त्याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा (Alexander Zverev) 6-3, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यासोबत कार्लोस सर्वात तरुण माद्रिद ओपन चॅम्पियन बनला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)