ISSF World Cup 2021: भारतीय महिला नेमबाज Rahi Sarnobat ने 25 मीटर पिस्तूलमध्ये लगावला सुवर्ण पदकावर निशाणा
क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या ISSF नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय नेमबाज राही सरनोबतने 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजी विश्वचषकातील भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक ठरले. अंतिम फेरीत राहीने 40 पैकी 39 गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले.
ISSF World Cup 2021: क्रोएशियामध्ये (Croatia) सुरू असलेल्या ISSF नेमबाजी वर्ल्ड कप (Shooting World Cup) स्पर्धेत भारतीय नेमबाज राही सरनोबतने (Rahi Sarnobat) 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नेमबाजी विश्वचषकातील भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक ठरले. अंतिम फेरीत राहीने 40 पैकी 39 गुण मिळवत सुवर्णपदक मिळविले तर मनू भाकरला (Manu Bhaker) अंतिम सामन्यात काही खास करता आले नाही आणि तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)