आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला मिळाले 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक

या स्पर्धेत लेखी परीक्षा रात्रीच्या आकाशाचे ज्ञान आणि खगोलशास्त्रीय प्रयोगांच्या आकलनाची चाचणी घेतली जाते.

विजेता भारतीय संघ (PC - Twitter)

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक मिळाले. या स्पर्धेत लेखी परीक्षा रात्रीच्या आकाशाचे ज्ञान आणि खगोलशास्त्रीय प्रयोगांच्या आकलनाची चाचणी घेतली जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement