Shooter Pushpendra: पिस्तूल गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे नेमबाजाने गमावला डावा अंगठा
राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज पुष्पेंदरकुमार याच्या डाव्या अंगठ्यावर आघात झाला. 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सिलिंडरच्या साह्याने गॅस भरत असताना स्फोट झाला आणि त्यामध्ये पुष्पेंदरकुमारवर डावा अंगठा गमावण्याची आपत्ती ओढवली.
दिल्लीतील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर झालेल्या अपघातामुळे एका शुटर्सला आपल्या डाव्या हाताचा अंगठा गमवावा लागला आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज पुष्पेंदरकुमार याच्या डाव्या अंगठ्यावर आघात झाला. 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सिलिंडरच्या साह्याने गॅस भरत असताना स्फोट झाला आणि त्यामध्ये पुष्पेंदरकुमारवर डावा अंगठा गमावण्याची आपत्ती ओढवली. पुष्पेंद्रकुमार यांना भारतीय सैन दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुष्पेंदर इंडियन एअर फोर्स (आयएएफ) टीमचा वरिष्ठ अधिकारी आहे. (हेही वाचा - Bank Employee: बँक कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मिळणार आनंदाची बातमी, सरकार लवकरच घेणार 'हा' मोठा निर्णय)
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Private Carpooling Legal in Maharashtra: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने दिली खाजगी कारपूलिंगला कायदेशीर मान्यता; जाणून घ्या काय असतील नियम
ISSF World Cup: महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये सिमरन प्रीतने पटकावले रौप्य पदक; मनू भाकर चौथ्या स्थानावर
Indian Student Killed In Canada: कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटनेत भारतीय विद्यार्थीनीचा मृत्यू
महाराष्ट्र बोर्डाने जुलै-ऑगस्ट 2025 च्या SSC, HSC परीक्षांसाठी खाजगी उमेदवारांसाठी नोंदणी केली सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement