Dhanush Srikanth Wins Air Rifle Gold: भारतीय नेमबाज धनुष श्रीकांतने ISSF ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले
भारताचा नेमबाज धनुष श्रीकांतने जर्मनीत सुरू असलेल्या ISSF ज्युनियर विश्वचषकात सुवर्णपदक पटकावले आहे. धनुष श्रीकांतने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत ही अनोखी कामगिरी केली आहे. नेमबाज धनुष श्रीकांतने जर्मनीत हे सुवर्णपदक जिंकले आहे.

पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)