World Championships: भारतीय बॉक्सर दीपक भोरियाने इतिहास रचला, पटकावले कांस्यपदक

उझबेकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत दीपकने देशासाठी पदक जिंकले. ही स्पर्धा शुक्रवारी संपली.

भारतीय बॉक्सर दीपक भोरिया (51 किलो) याने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकून भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. उझबेकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत दीपकने देशासाठी पदक जिंकले. ही स्पर्धा शुक्रवारी संपली. दोनवेळच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या फ्रान्सच्या बिलाल बेनामा याच्याकडून चुरशीच्या लढतीत दीपकला 3-4 असा पराभव पत्करावा लागला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now