India vs Belgium Tokyo 2020 Hockey Semifinal: हाफ टाइमनंतर भारत-बेल्जियम पुरुष हॉकी सेमीफायनल सामना 2-2 च्या बरोबरीत

भारत आणि बेल्जियम पुरुष हॉकी संघात टोकियो ऑलिम्पिक सेमीफायनल सामना खेळ जात आहे. हाफ टाइमचा खेळ झाला असून दोन्ही संघ 2-2 च्या बरोबरीत आहेत. तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करतच आज विश्वविजेत्या बेल्जियमविरोधात मैदानात उतरला आहे.

India vs Belgium Tokyo 2020 Hockey Semifinal: हाफ टाइमनंतर भारत-बेल्जियम पुरुष हॉकी सेमीफायनल सामना 2-2 च्या बरोबरीत
भारतीय पुरुष हॉकी टीम (Photo Credits: PTI)

Tokyo 2020 Hockey Semifinal: भारत (India) आणि बेल्जियम (Belgium) पुरुष हॉकी संघात टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) सेमीफायनल सामना खेळ जात आहे. हाफ टाइमचा खेळ झाला असून दोन्ही संघ 2-2 च्या बरोबरीत आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2021 08:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).