टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारताचे हॉकी स्टार Rupinder Pal Singh आणि Birendra Lakra यांची निवृत्तीची घोषणा
रुपिंदर पाल सिंहने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केल्याच्या काही तासांनंतर, आणखी एक ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता भारतीय हॉकी स्टार बीरेंद्र लाकराने देखील गुरुवारी आपल्या कारकिर्द संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने याबाबत अधिकृत घोषणा केली. 31 वर्षीय लाकरा आणि ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कांस्यपदक विजेत्या संघाचे सदस्य होते.
रुपिंदर पाल सिंहने (Rupinder Pal Singh) आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केल्याच्या काही तासांनंतर, आणखी एक ऑलिम्पिक (Olympics) कांस्यपदक विजेता भारतीय हॉकी (India Hockey) स्टार बीरेंद्र लाकराने (Birendra Lakra) देखील गुरुवारी आपल्या कारकिर्द संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हॉकी इंडियाने याबाबत अधिकृत घोषणा केली.
डिफेंडर बीरेंद्र लाकरा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)