India Beat Australia: चक दे इंडिया! भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, 3-2 असा केला पराभव; 52 वर्षानंतर केली अशी कामगिरी
भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला आहे. टीम इंडियासाठी हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले. अभिषेकने गोल केला.
Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने इतिहास रचला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला आहे. टीम इंडियासाठी हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले. अभिषेकने गोल केला. टीम इंडियाने पहिल्या क्वार्टरमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने एक गोल केला. टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत सामना 3-1 ने जिंकला. यानंतर अखेरच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाने आणखी एक गोल केला. अशा प्रकारे भारताने हा सामना 3-2 असा जिंकला. 52 वर्षानंतर भारताने अशी कामगिरी केली आहे.
Tags
Australia
India
India at Olympics 2024
India At Paris Olympics 2024
India Men's National Hockey Team
India National Hockey Team
India Olympics
India Olympics 2024
India vs Australia
India vs Australia Hockey Match
Indian Hockey Team
O2024
Olympic Games 2024
Olympics 2024
Paris Olympic Games
Paris Olympic Games 2024
Paris Olympics 2024 India
ऑलिंपिक 2024
ऑस्ट्रेलिया
पॅरिस ऑलिंपिक 2024 भारत
पॅरिस ऑलिंपिक खेळ 2024
पॅरिस ऑलिम्पिक खेळ
भारत
भारत ऑलिंपिक
भारत ऑलिंपिक 2024
भारत ऑलिम्पिक 2024
भारत पॅरिस ऑलिम्पिक 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
भारताचा पुरुष राष्ट्रीय हॉकी संघ
भारताचा राष्ट्रीय हॉकी संघ
भारतीय हॉकी संघ
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement