IPL Auction 2025 Live

IND vs MAS, Asia Cup Hockey 2022: भारताचा विजय हुकला, शेवटच्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत मलेशिया 3-3 सामना ड्रॉ केला

भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे 6 मिनिटांपूर्वी सर्वोत्तम मार्गाने रूपांतर करण्यात संघ यशस्वी झाला. या गोलनंतर मलेशियाने क्वार्टर 4 ला 5 मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरवर 3-3 अशी बरोबरी साधली आणि सामना अनिर्णित केला.

मनप्रीत सिंह (Photo Credits: PTI)

Asia Cup Hockey 2022: भारताने जपानवर 2-1 असा विजय मिळवल्यानंतर मलेशियाशी (Malaysia) सामना ड्रॉ केला. चौथ्या क्वार्टरपर्यंत 1-2 ने पिछाडीवर राहिल्यानंतर चौथ्या क्वार्टरच्या 7व्या मिनिटाला संघाचा अनुभवी खेळाडू एसव्ही सुनीलने शानदार पासवर गोल करून स्कोअर बरोबरीत आणला. काही वेळानंतर, भारताला (Team India) पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे 6 मिनिटांपूर्वी सर्वोत्तम मार्गाने रूपांतर करण्यात संघ यशस्वी झाला. या गोलनंतर मलेशियाने क्वार्टर 4 ला 5 मिनिटे बाकी असताना पेनल्टी कॉर्नरवर 3-3 अशी बरोबरी साधली आणि सामना अनिर्णित केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)