IND vs JPN, Asian Cup Hockey 2022: टीम इंडियाचा हिशोब चुकता; सुपर 4 पूल सामन्यात जपानवर 2-1 ने मात केली

भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी जकार्ता येथे आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 टप्प्यातील सलामीच्या सामन्यात जपानचा 2-1 असा पराभव करत गटातील पराभवाचा बदला घेत शिस्तबद्ध कामगिरी केली. उल्लेखनीय म्हणजे, स्पर्धेच्या आधीच्या गटात जपानने गतविजेत्याला 5-2 असे नमवले होते, पण शनिवारी भारतीय संघाने आपला हिशोब चुकता केला.

IND vs JPN, Asian Cup Hockey 2022: टीम इंडियाचा हिशोब चुकता; सुपर 4 पूल सामन्यात जपानवर 2-1 ने मात केली
भारत-जपान हॉकी आशिया चषक (Photo Credit: PTI)

Asian Cup Hockey 2022: भारतीय पुरुष संघाने (Indian Team) शनिवारी जकार्ता येथे सुपर 4 टप्प्यातील सलामीच्या सामन्यात जपानचा (Japan) 2-1 असा पराभव केला. यानंतर सुपर 4 च्या टप्प्यातील भारताचा दुसरा सामना रविवारी मलेशियाशी होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement