IND vs INA, Asia Cup Hockey 2022: टीम इंडियाची अविश्वसनीय खेळी, इंडोनेशियावर 16-0 ने केली मात करत सुपर 4 मध्ये एन्ट्री; पाकिस्तानचा खेळ खल्लास
IND vs INA, Asia Cup 2022: गतविजेत्या भारताने गुरुवारी (26 मे) जकार्ता येथे आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी गतविजेत्या यजमान इंडोनेशियाचा 16-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. तर जपानने इतर पूल ए सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडियाच्या अपेक्षेत भर घातली.
आशिया चषक (Asia Cup) 2022 मध्ये इंडोनेशियाचा (Indonesia) 16-0 असा पराभव करून भारतीय हॉकी संघ (Indian Hockey Team) सुपर 4 साठी पात्र ठरला आहे. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) विक्रमी विजय मिळवला. त्याचवेळी पाकिस्तानी हॉकी संघ (Pakistan Hockey Team) या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू पवन राजभरला 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement