Indian Kabaddi Team Won Gold: पुरुष कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारताने इराणला चाखली धूळ, सुवर्ण पदाकरावर कोरले नाव
भारताने अंतिम सामन्यात इराणचा 33-29 असा पराभव करत ऐतिहासिक सुवर्ण जिंकले.
India Beat Iran: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने अंतिम फेरीत इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतासाठी हे 25 वे सुवर्णपदक ठरले. भारताने अंतिम सामन्यात इराणचा 33-29 असा पराभव करत ऐतिहासिक सुवर्ण जिंकले. तासभर चाललेल्या गदारोळानंतर अखेरच्या क्षणी भारताने इराणचा 33-29 असा पराभव केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement