India Beat Pakistan Again: कबड्डीमध्ये भारताने पाकिस्तानला नमवून अंतिम फेरीत मारली धडक

पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इराणने नेपाळचा पराभव केला तर भारताने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

India Beat Pakistan Again: कबड्डीमध्ये भारताने पाकिस्तानला नमवून अंतिम फेरीत मारली धडक

इराणमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर वर्ल्ड कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये शुक्रवारी उपांत्य फेरीचे दोन्ही सामने झाले. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इराणने नेपाळचा पराभव केला तर भारताने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. आता भारत आणि इराण यांच्यात आज ऐतिहासिक अंतिम सामना रंगणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us