Bhavani Devi: भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय
भवानी देवीने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मिसाकी इमुरा हिचा 15-10 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
भारताची तलवारबाज भवानी देवी हिने इतिहास रचला आहे. आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये, भवानीने या खेळातील विद्यमान जगज्जेत्याला पराभूत करून देशाला पहिले पदक निश्चित केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भवानीची कामगिरी दमदार होती, पण ती पदकापासून वंचित राहिली. भवानी देवीने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या मिसाकी इमुरा हिचा 15-10 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 अंकांची झेप
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Advertisement
Advertisement