Gerd Muller Passes Away: जर्मनीचे महान व 1974 फुटबॉल वर्ल्ड कप विजेता गेर्ड मुलर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन

Gerd Muller Passes Away: जर्मनी आणि बायर्न म्युनिकचे दिग्गज गर्ड मुलर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. सर्वकाळातील महान गोल करणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, म्युलर यांनी पश्चिम जर्मनीसाठी 62 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 68 गोल केले आणि 1974 मध्ये विश्वचषक जिंकला.

गर्ड मुलर (Photo Credit: Wikimedia Commons)

Gerd Muller Passes Away: जर्मनी आणि बायर्न म्युनिकचे दिग्गज गर्ड मुलर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. सर्वकाळातील महान गोल करणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, म्युलर यांनी पश्चिम जर्मनीसाठी 62 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 68 गोल केले आणि 1974 मध्ये विश्वचषक जिंकला.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement