FIFA World Cup Qualifiers: सुनील छेत्रीने मोडला Lionel Messi याचा रेकॉर्ड, सर्वाधिक गोल करणारा बनला दुसरा सक्रिय फुटबॉलर
2022 FIFA वर्ल्ड कप आणि 2023 एएफसी आशियाई चषक संयुक्त क्वालिफायरमध्ये बांग्लादेशविरूद्ध सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या सुशोभित कारकीर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला. सुनील फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीच्या पुढे जात सर्वाधिक गोल करणारा दुसरा सक्रिय फुटबॉलपटू बनला आहे. छेत्रीने 117 सामन्यांतून 74 गोल केले आहेत.
2022 FIFA वर्ल्ड कप (FIFA World Cup Qualifiers) आणि 2023 एएफसी आशियाई चषक (AFC Asian Cup) संयुक्त क्वालिफायरमध्ये बांग्लादेशविरूद्ध सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) आपल्या सुशोभित कारकीर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला. सुनील फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) पुढे जात सर्वाधिक गोल करणारा दुसरा सक्रिय फुटबॉलपटू बनला आहे. छेत्रीने 117 सामन्यांतून 74 गोल केले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)