FIFA World Cup 2022 Anthem: कतार फ़ुटबाँल विश्वचषकसाठी फिफा ने ‘Haya Hayya’ थीम सॉन्ग केले रिलीज, अवघ्या काही तासात ड्रॉ बद्दल होणार घोषणा; पहा Video

FIFA विश्वचषक 2022 च्या ड्रॉसाठी जगभरातील चाहते उत्सुक असताना विश्वचषक कतार 2022 चे अधिकृत थीम सॉन्ग, ‘हय्या हय्या’ (बेटर टुगेदर), देखील लाँच केले आहे. दरम्यान आतापासून काही तासांनी FIFA विश्वचषक आयोजक 1 एप्रिल रोजी 32 संघांच्या ड्रॉचे अनावरण करतील. 27 संघ यापूर्वीच विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत तर आणखी 5 जागा शिल्लक आहेत.

फिफा वर्ल्ड कप 2022 थीम सॉन्ग (Photo Credit: YouTube Video)

FIFA विश्वचषक 2022 च्या ड्रॉसाठी जगभरातील चाहते उत्सुक असताना आधीच घडत असलेल्या कार्यक्रमात आणखी भर घालण्यासाठी FIFA ने आता विश्वचषक कतार 2022 चे अधिकृत थीम सॉन्ग देखील लाँच केले आहे. ‘हय्या हय्या’ (बेटर टुगेदर) या गाण्यात त्रिनिदाद कार्डोना, डेव्हिडो आणि आयशा यांचा समावेश आहे आणि तो जगभर हिट होईल याची खात्री आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now