GER vs SCO, 1st Match Euro Cup 2024 Live Streaming In India: युरो चषकात आज जर्मनी आणि स्कॉटलंड यांच्यात होणार लढत, जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहता येणार सामना
जर्मनीत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी केली आहे. यावेळी 24 संघ युरो कप 2024 मध्ये सहभागी होणार आहेत. युरो 2024 च्या पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे.
Euro 2024 Live Streaming In India: युरोपियन फुटबॉल क्लब चॅम्पियनशिपची 17 वी आवृत्ती उद्या म्हणजेच 15 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय वेळेनुसार ही स्पर्धा आज रात्रीपासून सुरू होणार आहे. जर्मनीत खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी केली आहे. यावेळी 24 संघ युरो कप 2024 मध्ये सहभागी होणार आहेत. युरो 2024 च्या पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीचा सामना स्कॉटलंडशी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री साडेबारा वाजल्यापासून खेळवला जाईल. भारतीय चाहते युरो कप 2024 चे सामने सोनी स्पोर्ट्स टेन 2, सोनी स्पोर्ट्स टेन 2 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 3, सोनी स्पोर्ट्स टेन 3 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 4, सोनी स्पोर्ट्स टेन 4 एचडी, सोनी स्पोर्ट्स टेन 5, वर थेट प्रक्षेपण पाहू शकतात. सोनी स्पोर्ट्स तुम्ही ते टेन 5 एचडी चॅनेलरवर पाहू शकता. याशिवाय या सर्व सामन्यांचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाईव्ह ॲपवर केले जाईल.
Euro Cup 2024 kicks off tonight! Check out the thrilling match day 1 schedule!#ProSports | #euro2024 | #EuroCup | #Sports | #Football pic.twitter.com/W72fEsBVVb
— ProSports (@Pro_SportsPK) June 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2024 10:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

